टेंडरनामा ब्युरो
पुणे शहरासह जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलणारे अनेक प्रकल्प गेल्या वर्षभराहून अधिक काळ निर्णयाअभावी रखडले आहेत.
पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे.
‘एमएसआरडीसी’कडून पुणे-पिंपरी चिंचवड शहरांच्या भोवती वर्तूळआकार रिंगरोड प्रस्तावित आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील एसआरएसाठी सुधारित बांधकाम नियमावली
पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचे विस्तारीकरणही प्रस्तावित आहे.
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प
जवळपास चाळीस ते पन्नास हजार कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत.
काही प्रकल्पांलांना अंतिम मान्यता मिळाली आहे. केवळ भूसंपादनाच्या आदेशाअभावी हे प्रकल्प रखडून पडले आहेत.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर वर्षभराच्या कालवधीत या प्रकल्पांच्या कामांची प्रगती कासवगतीने सुरू आहेत.