टेंडरनामा ब्युरो
अवजड वाहनांसाठी पहिल्या तीन वर्षांसाठी सहा हजार १४३ रुपये द्यावे लागणार
समृद्धी महामार्गाद्वारे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडले जाणार
नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला
नागपूर-मुंबई वाहतूक सुलभ करण्यासाठी 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांकडून या महामार्गाची घोषणा
राज्याच्या 10 जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गामुळे एकूण 24 जिल्ह्यांना फायदा होणार
हलक्या वाहनांसाठी पहिल्या तीन वर्षांसाठी ९५१ रुपये टोल द्यावा लागणार
पहिल्या टप्प्यात १८ टोल नाके, टोलचे दर पुढील १० वर्षांसाठी आहेत. त्यानुसार दर ३ वर्षांनी त्यात वाढ होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समृद्धीच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबरला उद्घाटन केले