टेंडरनामा ब्युरो
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अर्थात मुंबई कोस्टल रोडचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण
मुंबई कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार
२०२३च्या अखेरीस हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट
बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे
प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे - वरळी सागरी सेतूच्या (सी लिंक) दक्षिण टोकापर्यंत बांधकाम
या प्रकल्पात ४+४ मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगद्यांचा समावेश
किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष ऑक्टोबर, २०१८ मध्ये सुरू झाले
या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या निवारणासाठी मदत होणार
किनारी रस्त्यामुळे वेळेत ४० टक्के तर इंधनात ३४ टक्के बचत होणार
महाराष्ट्राच्या 'समृद्धी'चा Expressway! वेगवान प्रवासाचा थरार